मशाल घेऊन महिला शिवसैनिक ठाकरेंच्या भाषणासाठी सज्ज | Uddhav Thackeray | Shivaji Park

2022-10-05 81

राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यांच दोन दसरा मेळावे होते आहे. शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फूटीनंतर आज ठाकरेंचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे

#UddhavThackeray #DasaraMelava #ShivSena #ShivajiPark #DussehraRally #ShindeCamp #MaharashtraPolitics

Free Traffic Exchange

Videos similaires